KLE Society’s college fest “Esperanto Fiesta 2019” attended by Top Personalities..!

AWAAZ TODAY publikigis antaŭ 2 monatoj

15:10

Raporti la filmon

Priskribo

कळंबोली येथील KLE सोसायटीच्या सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ Esperanto Fiesta 24 डिसेंम्बर रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर करीत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, अभिनेते अरुण नलावडे, आवाज टुडे चॅनेलचे संपादक जी. मोहिउद्दीन जेड्डी, हास्य प्रबोधनकार व कलाकार संजीवन म्हात्रे, kle सोसायटीचे गवरनिंग बॉडी चेअरमन mahantesh कवटगीमट, kle चे डायरेक्टर s n शेट्टी, बोर्ड मेंबर मुन्नावली, प्रिन्सिपल डॉ. उषा karunakaran, दिनकर गित्ते यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहिले होते. उपस्थित मान्यवरांचे कर्नाटकी पगडी व चंदनाचा हार घालून सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडिया पासून उदभवणार्या धोक्यांबाबत उत्तम माहिती देत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित मान्यवरांसोबत आमची प्रतिनिधी श्वेता भोईर हिने साधलेला संवाद पाहुयात..!

व्हिडीओ जर्नलिस्ट अरबाज साठी सह श्वेता भोईर यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, पनवेल.

Respondu

Via komento publikiĝos tuje, senkontrole. Bonvolu ne enmeti personajn informojn.

nubojfiŝojelefantojkrokodiloj